भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारण : episode 14: ‘वेलची (Cardamom)’ चा वापर

भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारण समजून घेण्याच्या ह्या series च्या episode 14 मध्ये आपल्या सर्वांचे मन:पुर्वक स्वागत आहे!
भारत आणि भारतीय संस्कृती बद्दल बोलत असताना भारतीय खाद्य संस्कृतीला विसरून चालणार नाही. आणि भारतीय खाद्य संस्कृति परिपूर्ण होते ती त्यात वापरल्या जाणाऱ्या ‘मसाल्याच्या पदार्थांमुळे.

मसाल्याचे पदार्थ वापरण्याची परंपरा का आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला जर वाटत असेल हे मसाल्याचे पदार्थ वापरण्याचे मूळ कारण त्यांची interesting चव आहे तर जरा परत विचार करा…
आणि आपला हा episode नक्की बघा.
आज आपण बघूया ‘ वेलची (Cardamom) ’ वापरण्यामागची शास्त्रिय कारणे.

To watch full episode on: https://youtu.be/dnH8EveKQTk

पुर्वापार चालत आलेल्या बहुतांश भारतीय रुढी परंपरांपाठी शास्त्रिय कारणे आहेत. जनसामान्यांना सहज अंगवळणी पडण्यासाठी ह्या परंपरांना धार्मिक, अध्यात्मिक स्वरुप देण्यात आले. प्राचीन काळी भारत विज्ञान, तत्वज्ञान, गणित, संशोधन ह्या सर्व क्षेत्रात खुप पारंगत आणि प्रगत होता. त्यामुळे ह्या सर्व रुढी परंपरा बनवण्यामागे ठोस शास्त्रिय , वैद्यकीय पाठिंबा आहे. सर्वांचे आरोग्य , आयुष्य उत्तम होण्यादृष्टीने बनवलेल्या आहेत. दर आठवड्याला आम्ही तुमच्यासमोर एक प्राचीन परंपरा आणि त्या पाठचे शास्त्रिय कारण घेऊन येणार आहोत.
Subscribe, share & follow us to know about “भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारणे” चला तर मग आपल्या प्राचीन रुढी परंपरांना आता शास्त्रीय, वैद्यकीय ज्ञानाच्या प्रकाशात पुन्हा नव्याने आपलंस करुया.