पावसात भजी खावीशी वाटत असतील तर थांबा, आधी पाहा हा व्हिडिओ

पावसाळा सुरू झालाय आणि ह्या ऋुतूत तब्येतीची काळजी कशी घ्यावी ह्या विषयीची व्हिडीओ मालिका खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे ‘लोकसत्ता’ आॅनलाइन.
डाॅ. अस्मितांसोबतच्या ह्या मालिकेचा पहिला भाग पहण्यासाठी क्लिक करा
YouTube: https://www.youtube.com/watch?v=l-PCmsNB8_4

Facebook: https://www.facebook.com/LoksattaLive/videos/2324999434203680?s=639699663&v=e&sfns=mo