पावसामध्ये जिमला जाणं शक्य नाही ? मग घरातचं करा ‘हे’ सोपे व्यायाम प्रकार
पावसाळा आणि व्यायाम ह्यांचा तसा ३६ चा आकडा असलेले दिसते. वर्षभर छान maintain केलेले fitness regime पावसाळ्यात मात्र डगमगू लागते.
पण असे होऊ नये असं जर वाटत असेल आणि पावसाळ्यात
नक्की काय आणि कसा व्यायाम करावा हे जाणून घ्यायचं असेल तर हा episode नक्की पहा.
‘पावसाळ्यात तब्येतीची काळजी कशी घ्यावी’ ह्या विषयीची व्हिडीओ मालिका खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे ‘लोकसत्ता’ आॅनलाइन.
डाॅ. अस्मितांसोबतच्या ह्या मालिकेचा पाचवा भाग पहण्यासाठी क्लिक करा
Facebook: https://www.facebook.com/301804346538869/posts/2541011945951420?s=1016892898&sfns=mo
YouTube: https://www.youtube.com/watch?v=eX0SSma6ta4