भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारण : episode 8: “उन्हाळ्यात कैरीचे पन्हे”
भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारण समजून घेण्याच्या ह्या series च्या episode 8 मध्ये आपल्या सर्वांचे मन:पुर्वक स्वागत आहे!
भारतीय संस्कृती मध्ये “अतिथी देवो भव!” असे म्हटले जाते.
“पाहुण्यांचा आदर सत्कार करणे.” ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे.
उन्हाळ्यात कोणी पाहुणे आले की त्यांचे स्वागत “कैरीचे पन्हे देउन करण्याची पद्धत आहे.
हे आपणांस सर्वांनाच माहीत असेल.
पण ही पद्धत का आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
तर आज आपण ह्या प्रथे पाठचे शास्त्रिय कारण समजून घेऊया.
Watch full story on https://youtu.be/8yxn9VShTXU
पुर्वापार चालत आलेल्या बहुतांश भारतीय रुढी परंपरांपाठी शास्त्रिय कारणे आहेत. जनसामान्यांना सहज अंगवळणी पडण्यासाठी ह्या परंपरांना धार्मिक, अध्यात्मिक स्वरुप देण्यात आले. प्राचीन काळी भारत विज्ञान, तत्वज्ञान, गणित, संशोधन ह्या सर्व क्षेत्रात खुप पारंगत आणि प्रगत होता. त्यामुळे ह्या सर्व रुढी परंपरा बनवण्यामागे ठोस शास्त्रिय , वैद्यकीय पाठिंबा आहे. सर्वांचे आरोग्य , आयुष्य उत्तम होण्यादृष्टीने बनवलेल्या आहेत. दर आठवड्याला आम्ही तुमच्यासमोर एक प्राचीन परंपरा आणि त्या पाठचे शास्त्रिय कारण घेऊन येणार आहोत. Subscribe, share & follow us to know about “भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारणे” चला तर मग आपल्या प्राचीन रुढी परंपरांना आता शास्त्रीय, वैद्यकीय ज्ञानाच्या प्रकाशात पुन्हा नव्याने आपलंस करुया.