भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारण : episode 17: ‘शतपावली (रात्री जेवणा नंतर चालणे)
भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारण समजून घेण्याच्या ह्या series च्या episode 17 मध्ये आपल्या सर्वांचे मन:पुर्वक स्वागत आहे! भारतीय संस्कृतिमध्ये ‘शतपावली करण्याची (रात्री जेवणा नंतर चालणे) ‘ परंपरा रुढ आहे. पण ही परंपरा का आहे हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेण्यासाठी आपला हा आजचा episode नक्की बघा. To watch full episode on: https://youtu.be/B7a4C9ky8kk पुर्वापार चालत आलेल्या बहुतांश भारतीय
Read More