भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारण : episode 24: ‘बडीशेप (Fennel Seeds)’ चा वापर
भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारण समजून घेण्याच्या ह्या series च्या episode 24 मध्ये आपल्या सर्वांचे मन:पुर्वक स्वागत आहे! भारत आणि भारतीय संस्कृती बद्दल बोलत असताना भारतीय खाद्य संस्कृतीला विसरून चालणार नाही. आणि भारतीय खाद्य संस्कृति परिपूर्ण होते ती त्यात वापरल्या जाणाऱ्या ‘मसाल्याच्या पदार्थांमुळे. मसाल्याचे पदार्थ वापरण्याची परंपरा का आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला जर वाटत असेल हे
Read More