भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारण : episode 10: ‘तांब्याचे दागिने घालण्याची परंपरा’


Deprecated: implode(): Passing glue string after array is deprecated. Swap the parameters in /home/vlilwzgm/rejoicewellness.in/wp-content/themes/noo-medicus/functions_custom.php on line 285

भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारण समजून घेण्याच्या ह्या series च्या episode 10 मध्ये आपल्या सर्वांचे मन:पुर्वक स्वागत आहे!

भारतीय संस्कृती मध्ये ‘तांब्याची आंगठी हातात किंवा पायात / तांब्याचं कडं घालण्याची पद्धत / परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. आजही आपल्याला अनेक लोक हे तांब्याचे दागिने घालताना दिसतात.

पण ही परंपरा का आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
तर आज आपण ह्या प्रथे पाठचे शास्त्रिय कारण समजून घेऊया.
To watch & share the full story on https://youtu.be/sqLJ7g9orpg

पुर्वापार चालत आलेल्या बहुतांश भारतीय रुढी परंपरांपाठी शास्त्रिय कारणे आहेत. जनसामान्यांना सहज अंगवळणी पडण्यासाठी ह्या परंपरांना धार्मिक, अध्यात्मिक स्वरुप देण्यात आले. प्राचीन काळी भारत विज्ञान, तत्वज्ञान, गणित, संशोधन ह्या सर्व क्षेत्रात खुप पारंगत आणि प्रगत होता. त्यामुळे ह्या सर्व रुढी परंपरा बनवण्यामागे ठोस शास्त्रिय , वैद्यकीय पाठिंबा आहे. सर्वांचे आरोग्य , आयुष्य उत्तम होण्यादृष्टीने बनवलेल्या आहेत. दर आठवड्याला आम्ही तुमच्यासमोर एक प्राचीन परंपरा आणि त्या पाठचे शास्त्रिय कारण घेऊन येणार आहोत. Subscribe, share & follow us to know about “भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारणे” चला तर मग आपल्या प्राचीन रुढी परंपरांना आता शास्त्रीय, वैद्यकीय ज्ञानाच्या प्रकाशात पुन्हा नव्याने आपलंस करुया.