रोज मंत्रोच्चार करणे : भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारणे
भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारण समजून घेण्याच्या ह्या series च्या नवीन episode मध्ये आपल्या सर्वांचे मन:पुर्वक स्वागत आहे! भारतीय संस्कृतिमध्ये रोज मंत्रोच्चार करणे ही पद्धत आहे. मंत्र, श्लोक, स्तोत्र हे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. तर आज आपण बघूया ही संकलपना भारतीय संस्कृतिमधे का रुजली आहे? जाणून घेण्यासाठी आपला हा आजचा episode नक्की बघा. पुर्वापार चालत आलेल्या बहुतांश भारतीय
Read More