डॉक्टरांचा सल्ला: पावसाळ्यात पिकनिकला जाताना काय काळजी घ्याल
पावसाळा सुरू झालाय आणि तुमचं पावसाळी सहलींच planning नक्कीच सुरू झालं असेल. ह्या वर्षी सहलीला जाताना धमाल मस्ती बरोबरच तुमच्या तब्येतीच्या काळजीसाठी सुद्धा करा थोडेसे सोपे planning… ‘पावसाळ्यात तब्येतीची काळजी कशी घ्यावी’ ह्या विषयीची व्हिडीओ मालिका खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे ‘लोकसत्ता’ आॅनलाइन. डाॅ. अस्मितांसोबतच्या ह्या मालिकेचा दुसरा भाग पहण्यासाठी क्लिक करा Facebook: https://www.facebook.com/LoksattaLive/videos/388031312070078?s=639699663&v=e&sfns=mo YouTube: https://youtu.be/okgDl8ynwII
Read More