भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारण : episode 21: ‘लवंग (Clove)’ चा वापर
भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारण समजून घेण्याच्या ह्या series च्या episode 21 मध्ये आपल्या सर्वांचे मन:पुर्वक स्वागत आहे! गणपती आत्ताच येउन गेले आहेत . आणि आपल्या जिभेवर अजुनही वेगवेगळ्या भारतीय पक्कवान्नांची चव रेंगाळत राहिली आहे. भारत आणि भारतीय संस्कृती बद्दल बोलत असताना भारतीय खाद्य संस्कृतीला विसरून चालणार नाही. आणि भारतीय खाद्य संस्कृति परिपूर्ण होते ती त्यात वापरल्या जाणाऱ्या ‘मसाल्याच्या
Read More