भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारण : episode 9: “घरापुढे तुळशी वृंदावन”
भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारण समजून घेण्याच्या ह्या series च्या episode 8 मध्ये आपल्या सर्वांचे मन:पुर्वक स्वागत आहे! भारतीय संस्कृती मध्ये “घरापुढे तुळशी वृंदावन” असण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. हे आपणांस सर्वांनाच माहीत असेल. पण ही परंपरा का आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तर आज आपण ह्या प्रथे पाठचे शास्त्रिय कारण समजून घेऊया. Watch full story on
Read More