ऋषी पंचमी ची भाजी

आज ऋषीपंचमी.
Rejoice Wellness brings you recipe of specialty of the day ‘ऋषी पंचमी ची भाजी’.
It’s a ‘Onepot meal’.
Very healthy and equally yummy.
भारतीय पारंपरिक खाद्यसंस्कृतीमध्ये ऋतूप्रमाणे शरीराला उपयुक्त पदार्थ खाण्याची पद्धत आहे.
फक्त पावसाळ्यात येणाऱ्या आणि शरिराला उपयुक्त भाज्या एकत्र करून बनते ऋषी पंचमी ची भाजी.
It’s a complete meal in itself with all nutrients present in this one preparation.
It is a ’Vegan’ recipe with lots of health benefits. It’s good for weight loss , diabetes and beautiful glowing skin.
ऋषी पंचमी ची भाजी
साहित्य:
२ वाटी अळूची पान (बारीक कापून)
२ वाटी लाल माठ (बारीक कापून)
१/२ वाटी देठं (बोटाच्या उंचीचे तुकडे)
१ तवस / मोठी काकडी ( सोलून, तुकडे करून)
१ १/२ वटी भेंडी (बारीक कापून)
१ वाटी सूरण (medium size तुकडे कापून)
२-४ कणीस (medium size तुकडे कापून)
१ वाटी लाल भोपळा (medium size तुकडे कापून)
१ वाटी गवार (बारीक तुकडे)
१ वाटी दोडके
चिंच (लिंबा एवढी)
१ वाटी खवलेला नारळ
४-५ हिरव्या मिरच्या (चवी नुसार)
मीठ (चवी नुसार)
पाणी (शिजवण्यासाठी)
(रस्सा भाजी असल्याने भरपूर पाणी लागेल)
कृती:
अळू, लाल माठ, देठं, काकडी, सुरण, भेंडी, कणीसं , लाल भोपळा, गवार, दोडके सगळं कापून एका भांड्यात पाणी घालून त्यात शिजवावे.
नारळ आणि हिरवी मिरची वाटून घ्या.
हे वाटंण भाज्यांमध्ये घाला.
शिजल्यावर चिंचेचा कोळ आणि मीठ घालून उकळावे.
Note: you can add your favorite seasonal veggies also.
.
.
.