‘आनंदाची गुरुकिल्ली’
सर्वांना आंतरराष्ट्रीय आनंद दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! आंतरराष्ट्रीय आनंद दिनाच्या निमित्ताने ‘आनंदाची गुरुकिल्ली’ आजकालआपल्यालाडिप्रेशनबद्दलखूपऐकायलावाचायलामिळते.आजुबाजुलापाहीलेतरसतततक्रारकरणारे,आयुष्याबद्दलदुःखीकिंवाअसंतुष्टअसणारे,सततकंटाळलेलेकिंवाथकलेलेअनेकजणदिसतात.आपल्यालास्वत:लादेखीलकधीकधीअसेकाहीसेहोते.पणकारणनिटसेकळतनाही.मगधकाधकीचेजीवन,ऑफिसमधील दगदग,ट्रॅफीकअश्याकोणत्यातरीगोष्टीमध्येआपणतेकारण शोधूनघेतो.पणखंरसांगायचंतरआपल्याशरीरातीलकाहीठराविक हार्मोन्स आपलेआनंदीअसणेनियंत्रित करतात.जसेकी एन्डॉर्फिन,डोपामाईन,सिरोटोनिनआणि ऑक्सिटोसिन.काहीसोप्यागोष्टीकरूनआपणह्या हार्मोन्सचायोग्यपुरवठाआणिस्तरमेंटेनकरुशकतो. एन्डॉर्फिन: 1. व्यायामकेल्यानेशरीरातउत्तमप्रमाणातएन्डॉर्फिननिर्माणहोते. एन्डॉर्फिनचाशरीरावरीलप्रभाव२-३तासमोठ्याप्रमाणावरआणिकमीप्रमाणात२४तासापर्यंतराहतो. त्यामुळेनियमितव्यायामालाप्राधान्यद्या. 2. कोकाआणितिखटपदार्थजसेमिरची,हिरवी,लालकिंवापिवळीभोपळीमिरचीदेखिलहे हार्मोन्सनिर्माणकरण्यासाठीउपयुक्तठरतात. 3. भरपूरमनमोकळेपणानेहसणेदेखिलएन्डॉर्फिननिर्माणकरण्यासाठीउपयुक्तठरते. डोपामाइन: 1. कोणतेहीध्येयगाठणे, लहानमोठेकामपुर्णकरणेह्यामुळेआपल्याशरीरातडोपामाइनतयारहोते. रोजचादिनक्रमनीटपुर्णकरा. लहानमोठेध्येयगाठल्यावरस्वत:चेअभिनंदनकरा. 2. तसेचखाण्यापिण्यातकाहीबदलकरुनआपणडोपामाइनचास्तरवाढवूशकतो.जसे,साखर, अल्कोहोल,कॉफी, ड्रग्स टाळ. 3. आहारातपुरेसेमॅगनेशियमघ्या.पालेभाज्या,फळे,बदाम,आक्रोड,मोडआलेलेकडधान्य,अंडी,मासे ह्यासर्वपदार्थातभरपूरमॅग्नेशियमअसते. 4. कआणिइजिवनसत्वभरपूरप्रमाणातघ्या. 5. नियमीतव्यायामआणिपुरेशीझोपघ्या. सिरोटोनिन: 1. भरपूरसुर्यप्रकाशमिळाल्यानेउत्तमसिरोटोनिननिर्माणहोते. 2. नियमितव्यायामामुळे देखिलसिरोटोनिनस्त्रवण्यासमदतहोते. 3. आहारात‘ब’जिवनसत्व,प्रथिने,पचनसंस्थेसाठीउत्तमअसणारीधान्य,कर्बोदकह्यांचाभरपूरसामावेशकरावा. 4. इतरांनामदतकरणे,समाजासाठीकिंवाआसपासच्यालोकांसाठीकाहीकार्यकरणेह्यामुळे
Read More