भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारण : episode 6 : “उपवास करणे”
Many of us have observed ‘Mahashivratri Fast’ yesterday. Let’s find out how ‘Fasting’ helps our health. Reposting an old episode here… भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारण समजून घेण्याच्या ह्या series च्या episode 6 मध्ये आपल्या सर्वांचे मन:पुर्वक स्वागत आहे! भारतीय संस्कृतिमध्ये “उपवास करणे” ही सर्वात जास्त प्रचलित परंपरा आहे. भारतात आपण अनेक तर्हेचे “उपवास” करतो… महिन्याभराचा उपवास… महिन्यातून एकदा
Read More