पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी खास टीप्स
#NewsofTheDay गेले काही दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर आता ह्या धुमधडाक्यात सुरू झालेल्या पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? हा नेहमी पडणारा प्रश्न आहे. तुम्हाला ह्याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर हा episode नक्की पहा. ‘पावसाळ्यात तब्येतीची काळजी कशी घ्यावी’ ह्या विषयीची व्हिडीओ मालिका खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे ‘लोकसत्ता’ आॅनलाइन. डाॅ. अस्मितांसोबतच्या ह्या मालिकेचा तिसरा भाग पहण्यासाठी क्लिक
Read More