भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारण : episode 6 : “उपवास करणे”
भारतीय रुढी परंपरांच्या पाठचे शास्त्रिय कारण समजून घेण्याच्या ह्या series च्या episode 6 मध्ये आपल्या सर्वांचे मन:पुर्वक स्वागत आहे! भारतीय संस्कृतिमध्ये “उपवास करणे” ही सर्वात जास्त प्रचलित परंपरा आहे. भारतात आपण अनेक तर्हेचे “उपवास” करतो… महिन्याभराचा उपवास… महिन्यातून एकदा केला जाणारा उपवास… आठवड्यातून एकदा करण्याचा उपवास… ६ महिन्यातून एकदा करायचा उपवास… आठवड्याभराचा उपवास… ९ दिवसाचा नवरात्रीचा उपवास… इ. हे आपल्या
Read More